UPSC CAPF Bharti 2024 | केंद्रिय लोकसेवा आयोगामर्फत केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गत विविध जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये Border Security Force (BSF), Central Reserve Police Force (CRPF), Central Industrial Security Force (CISF), Indo-Tibetan Border Police (ITBP), and Sashastra Seema Bal (SSB) या फोर्समध्ये उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमदेवारांनी दिनांक 24 एप्रिल 2024 पासून ते शेवट दिनांक 14 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
The Union Public Service Commission will hold a Written Examination on 04th August, 2024 for recruitment of Assistant Commandants (Group A) in the Central Armed Police Forces (CAPF) viz. Border Security Force (BSF), Central Reserve Police Force (CRPF), Central Industrial Security Force (CISF), Indo-Tibetan Border Police (ITBP) and Sashastra Seema Bal (SSB).
UPSC CAPF Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | Central Armed Police Forces (CAPF) |
पदाचे नाव | Assistant Commandant |
एकूण पदसंख्या | 506 |
अर्ज पद्धती | Online |
निवड पद्धती | Written Exam, Physical & Medical Examination, Interview |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 24/04/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 14/05/2024 |
नौकरी ठिकाण | All India |
अधिकृत वेबसाइट | https://upsconline.nic.in/ |
UPSC CAPF Bharti 2024 Vacancy Details
फोर्स | पद संख्या |
BSF | 186 |
CRPF | 120 |
CISF | 100 |
ITBP | 58 |
SSB | 42 |
Total | 506 |
UPSC CAPF Bharti 2024 Last Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 24/04/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 14/05/2024 |
अर्जामधील दुरुस्ती दिनांक | 15/05/2024 ते 21/05/2024 |
परीक्षा दिनांक | 04/08/2024 |
UPSC CAPF Bharti 2024 eligibility criteria
Educational Qualification
संयुक्त केंद्रिय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) साठी अर्ज करणार्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Physical Standard
उंची | छाती | वजन | |
पुरुष | 165 सें.मी. | 81-86 सें.मी. | 50 किलोग्रॅम |
महिला | 157 सें.मी. | लागू नाही | 46 किलोग्रॅम |
Age Limit
असिस्टंट कमांडंट पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Fees
युपीएससीमार्फत होत असलेल्या Assistant Commandant पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागणार आहे. अमागास व OBC प्रवर्गासाठी रु.200/- शुल्क आहे. तर SC/ST/महिला उमेदवारांना फिस नाही.
UPSC CAPF Bharti 2024 Selection Process
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार अर्ज करणार्या उमेदवारांची लेखी परिक्षा, फिजिकल टेस्ट व मुलाखत घेण्यात येईल. त्यानंतर मेरीटआधारे कागदपत्रांची पडताळणी करुन निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
HURL Bharti 2024 | हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 80 जागांवर भरती
How to apply for UPSC CAPF AC exam
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.upsconline.nic.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन वन टाईन रजिस्ट्रेशन (OTR) रजिस्ट्रेशन करुन त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावी. परिक्षा शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
Candidates are required to apply online only by using the website https://www.upsconline.nic.in It is essential for the applicant to register himself/herself first at One Time Registration (OTR) platform, available on the Commission’s website, and then proceed for filling up the online application for the examination. OTR has to be registered only once in life time. This can be done anytime throughout the year. If the candidate is already registered, he/she can proceed straightway for filling up the online application for the examination.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |