
UCO Bank Apprentice Bharti 2024 | युको बँकेच्या आस्थापनेवर अप्रेंटिस पदाच्या एकुण 544 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पदवी उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. सदर भरती ही फक्त एक वर्षाच्या कंत्राटी कालावधी करीता आहे. दिनांक 02/07/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 16/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. करीता उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत. (कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
UCO Bank Apprentice Bharti 2024 Vacancies
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 544 |
Total | 544 |
UCO Bank Apprentice Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 02/07/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 16/07/2024 |
UCO Bank Apprentice Bharti 2024 Eligibility
युको बँकेच्या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
Age Limit
अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी दिनांक 01 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट आहे.
Exam Fee
ह्या भरतीकरीता दिलेल्या जाहिरातीमध्ये अर्ज भरण्यासाठी शुल्क/ फि चा उल्लेख केलेला नाही.
UCO Bank Apprentice Bharti 2024 Selection Process
ह्या भरतीकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांची Screening आणि Personal Interview आधारे निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
How to Apply UCO Bank Apprentice Bharti 2024
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://nats.education.gov.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन करुन त्यामध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपुर्वक भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर UCO Bank Apprenticeship Engagement शोधून त्यावर अप्रेंटिससाठी Apply करावा. त्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
IBPS Clerk Bharti 2024 : IBPS मार्फत लिपिक पदाची मेगा भरती, एकुण 6128 जागा
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |