TCIL Bharti 2024 : टेलीकम्युनिकेशन कन्सलटंट इंडिया लिमिटेड अंतर्गत ICT Instructor पदाची भरती, पदवीधरांना संधी !

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

TCIL Bharti 2024 | भारत सरकारच्या अधिपत्त्याखाली असलेली बहुराष्ट्रीय कंपनी टेलीकम्युनिकेशन कन्सलटंट इंडिया लिमिटेड TCIL मध्ये (ICT Instructor) आयसीटी प्रशिक्षक पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 350 जागा भरावयाच्या असून त्यासाठी पात्र उमदेवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरती कंत्राटी पध्दतीची असून एक वर्षाच्या करार पध्दतीनुसार निवड करण्यात येणार आहे. परंतु काम पाहून 5 वर्षापर्यंत प्रतिवर्षी करार वाढवता येऊ शकणार आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवट दिनांक 31/05/2024 असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांकाअगोदर अर्ज करावा.

TCIL Bharti 2024 Important Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात25/04/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक31/05/2024

TCIL Bharti 2024 Educational Qualification

ICT Instructor म्हणुन अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. तसेच एक वर्षाचा Post Graduate Diploma in Computer Application  PGDCA उत्तीर्ण असावा. B.Ed. धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. (कृपया अधिकच्या शैक्षणिक माहितीसाठी मूळ PDF वाचून घ्यावी)

Graduate in any discipline with minimum one-year PGDCA

किंवा

Graduate in any discipline with at least one year duration of Certificate/Diploma/Advance Diploma in Computer Application/Computer Science/PG Diploma in Advance computing/PG Diploma in AI/PG Diploma in IT Infrastructure, System and Security/Diploma in Computer Science and Engineering/PG Diploma in System Software Development/PG Diploma in Internet of things/PG Diploma in Embedded system design. (Combination of above diploma may also be considered for calculating one year duration)/ Any other Degree/Diploma course related to Computers/IT.

किंवा

Polytechnic Diploma in Computer Science & Engineering/Information Technology.

किंवा

Passed ‘O’ Level/A Level/B Level or higher-level course of National Institute of Electronics & Information Technology (DOEACC Society)

किंवा

Graduation/Post Graduation with one of the compulsory subjects of Computer Application/ Science/ Information technology.

किंवा

Graduation/Post Graduation with one of the compulsory subjects of Computer Application/ Science/ Information technology.

TCIL Bharti 2024 Age Limit

TCIL मध्ये ICT Instructor पदावर अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.

TCIL Bharti 2024 Exam Fee

ICT Instructor पदावर अर्ज करण्यासाठी Open/OBC प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- शुल्क भरावे लागेल तसेच SC/ST उमेदवारांना रु.250/- शुल्क भरावे लागेल.

TCIL Bharti 2024 Selection Process

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार अर्ज करणार्‍या उमेदवारांची दोन स्टेजमध्ये परिक्षा घेण्यात येईल. ज्यामध्ये First Stage Computer Based Test (CBT) Computer द्वारे परिक्षा घेण्यात येईल व दुसरा टप्पा मुलाखतीचा असेल. लेखी परिक्षा व मुलाखतीच्या गुणांआधारे Shortlist तयार करुन निवड करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

TCIL Bharti 2024 Salary

ICT Instructor पदावर निवड होणार्‍या उमेदवारांना पहिल्या व दुसर्‍या वर्षी दरमहा रु.10,000/- रुपये वेतन मिळेल. तसेच तिसर्‍या व चौथ्या वर्षी रु.11,000/- व पाचव्या वर्षी दरमहा रु.12,000/- वेतन मिळेल. तसेच ESIC/ EDIL व PF सुविधा मिळेल.

TCIL Recruitment 2024 apply online

पात्र आणि इच्छुक उमेदवारांन ईमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी recruiter.tcil@gmail.com ह्या ई-मेल आयडीवर आपला अर्ज सादर करावा.

Leave a Comment