HAL Bharti 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांसाठी भरती, आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना संधी
HAL Bharti 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हैद्राबाद येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाची भरती करण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 324 जागा भरावयाच्या असून त्यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आली आहे. … पूर्ण वाचा…