GMC Kolhapur Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे 102 जागांवर भरती

GMC Kolhapur Bharti 2024 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमधील वर्ग-4 (गट-ड) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता जाहिरात … पूर्ण वाचा…