ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटीयन पोलीस दलात 51 पदांची भरती

ITBP Bharti 2024 : CRPF कायद्यांतर्गत भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या भारत-तिबेट सीमा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 51 जागा भरावयाच्या असून त्यासाठी … पूर्ण वाचा…