DRDO DMRL Bharti 2024 : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती, असा करा अर्ज

DRDO DMRL Bharti 2024

DRDO DMRL Bharti 2024 : संरक्षण धातू संशोधन प्रयोगशाळा हैद्राबाद यांच्या अंतर्गत ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकुण 127 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. इयत्ता … पूर्ण वाचा…