CLW Bharti 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची बंपर भरती, 10वी पास करु शकतात अर्ज
CLW Bharti 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकुण 492 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 10वी व आयटीआय पास आहेत, परंतु नोकरी नसल्याने बेरोजगार आहे … पूर्ण वाचा…