महाराष्ट्र शिक्षण विभाग स्वयंसेवक भरती, एकूण 200 जागा, 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे अंतर्गत एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता.मेहकर, जि.बुलडाणा अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमासाठी जालना जिल्ह्यात … पूर्ण वाचा…