
SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे दरवर्षी होणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024 CGL पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये Group B & Group C Posts (Assistant Section Officer, Assistant/Assistant Section Officer, Inspector of Income Tax, Assistant Enforcement Officer, Sub Inspector, Executive Assistant, Research Assistant, Divisional Accountant, Sub Inspector, Sub Inspector/Junior Intelligence Officer, Junior Statistical Officer, Auditor, Accountant, Accountant / Junior Accountant, Postal Assistant / Sorting Assistant, Senior Secretariat Assistant / Higher Grade Clerk, Senior Admin Assistant, Tax Assistant Posts) ही विविध पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरतीसाठी उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण असावा. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांक 27 जुलै 2024 पुर्वी अर्ज करावा.
SSC CGL Bharti 2024 Vacancy
दरवर्षीप्रमाणे देशभरात आयोजित केली जात असलेली ही मेगा भरती याही वर्षी आयोजित करण्यात आली आहे. या मेगा भरतीमध्ये विविध पदावर भरती करण्यात येणार असून सदरील पदे ही अधिकारी संवर्गातील आहेत. पदनिहाय तपशिल खालीलप्रमाणे.
पद क्र. | पदाचे नाव |
1 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
2 | असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर |
3 | इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स |
4 | इन्स्पेक्टर |
5 | असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर |
6 | सब इंस्पेक्टर |
7 | एक्झिक्युटिव असिस्टंट |
8 | रिसर्च असिस्टंट |
9 | डिविजनल अकाउंटेंट |
10 | सब इंस्पेक्टर (CBI) |
11 | सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर |
12 | कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी |
13 | ऑडिटर |
14 | अकाउंटेंट |
15 | अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट |
16 | पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट |
17 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक |
18 | सिनियर एडमिन असिस्टंट |
19 | कर सहाय्यक |
20 | सब-इस्पेक्टर (NIA) |
एकुण – 17,727 |
SSC CGL Bharti 2024 Eligibility
Educational Details :
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदासाठी : पदवी व 12वीत गणित विषयामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- तसेच इतर उर्वरीत पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी.
Age Limit:
SSC CGL भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दि.01/08/2024 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे
- पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
- पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे
मागासवर्गीयांना सरकारी नियमाप्रमाणे सूट असुन OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असुन SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
SSC CGL Bharti 2024 Fee
ह्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये General/OBC रु.100/- रुपये शुल्क असून SC/ST/ExM/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क लागू नसून सुट देण्यात आली आहे.
SSC CGL Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 24/06/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 27/07/2024 |
ऑनलाईन पेमेंट शेवट दिनांक | 25/07/2024 |
अर्जात दुरुस्ती दिनांक | 10/08/2024 ते 11/08/2024 |
Tier 1 exam date | सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 |
Tier 2 exam date | डिसेंबर 2024 |
SSC CGL Bharti 2024 Selection process
Tier I मध्ये उमेदवारांची कॉम्प्युटवर लेखी (Objective Type) परिक्षा होणार आहे. जे उमेदवार ह्या परिक्षेमध्ये पास होतील असे उमेदवार Tier II साठी पात्र असतील. या दोन्ही परिक्षांमध्ये गुण मिळविलेल्या उमेदवारांची स्कील चाचणीनंतर मेरीटवर आधारित निवड करण्यात येणार आहे.
NFL Bharti 2024 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 261 जागा
How to apply SSC CGL 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in साईटवर जा.
- साईटवर गेल्यावर SSC CGL लिहिलेले असेल त्या समोरील Apply बटनावर क्लिक करा.
- त्यात One Time Registration करुन फोटो व सही अपलोटा करा. ऑनलाईन फॉर्म विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
- शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरावे.
- त्यानंतर अर्ज सबमिट करा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |