SBI PO Bharti 2024 : भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर 1040 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
SBI PO Bharti 2024

SBI PO Bharti 2024 : देशातील अग्रणी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर PO पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण 1040 जागा असून या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी आणि अनुभव आवश्यक आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले असून दिनांक 19/07/2024 पासून ते शेवट दिनांक 08/08/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याअगोदर कृपया मूळ जाहिरात वाचावी.

SBI PO Bharti 2024 Vacancy

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सेंट्रल रिसर्च टीम (Product Lead)02
2सेंट्रल रिसर्च टीम (Support)02
3प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Technology)01
4प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर (Business)02
5रिलेशनशिप मॅनेजर273
6VP वेल्थ+643
7रिलेशनशिप मॅनेजर (Team Lead)32
8रीजनल हेड06
9 इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट30
10इन्वेस्टमेंट ऑफिसर49
एकूण1040

SBI PO Bharti 2024 Education Qualification

भारतीय स्टेट बँकेत PO पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे पात्रता असावी.

  1. पद क्र.1 :  MBA/PGDM/PGDBM/CA/CFA व 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  पदवी/पदव्युत्तर पदवी (Commerce/ Finance/ Economics/Management/ Mathematics/Statistics) व 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3:  MBA/MMS/PGDM/ME/M.Tech./BE/B.Tech./PGDBM व 04 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4:  MBA/PGDM/PGDBM व 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5:  पदवीधर व 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6:  पदवीधर व 06 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7:  पदवीधर व 08 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8:  पदवीधर व 12 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9:  MBA/PGDM/PGDBM/CA/CFA,  NISM 21A प्रमाणपत्र व 06 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10:  MBA/PGDM/PGDBM/CA/CFA , NISM 21A प्रमाणपत्र व 04 वर्षे अनुभव

SBI PO Bharti 2024 Age Limit

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर आयोजित केलेल्या या भरतीसाठी अर्ज करणा-या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी पदानुसार खालीलप्रमाणे असावे.

  1. पद क्र.1: 30 ते 45 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4: 30 ते 40 वर्षे
  5. पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
  6. पद क्र.6: 26 ते 42 वर्षे
  7. पद क्र.7: 28 ते 42 वर्षे
  8. पद क्र.8: 35 ते 50 वर्षे
  9. पद क्र.9: 28 ते 42 वर्षे
  10. पद क्र.10: 28 ते 40 वर्षे

तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.

SBI PO Bharti 2024 Fee

PO पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार असून General/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.750/- शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/OBC/PWD प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क लागू नाही.

SBI PO Bharti 2024 date

अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक19/07/2024
अर्ज करण्याची शेवट दिनांक08/08/2024

SBI PO Bharti 2024 Selection Process

PO पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची Shortlist तयार करण्यात येणार आहे. त्याआधारे उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असून मेरीटवर आधारे कागदपत्रांची पडताळणी करुन नंतर निवड करण्यात येईल.

How to Apply SBI PO Bharti 2024 online

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या वेबसाईटवरुन मोबाईल नंबर व ईमेल आयडी वापरुन नवीन रजिस्ट्रेशन करुन घ्यावे.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी.
  • फोटो, सही, डाव्या हाताराचा अंगठा, स्वहस्ताक्षरात लिहिलेले Declaration
  • त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरुन फॉर्म सबमीट करावा.
  • अर्जाची एक प्रिंट करुन ठेवावी.

Leave a Comment