Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 | रयत शिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक पदाची मोठी भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. तरीही शिक्षण क्षेत्रात माझी नोकरी (Majhi Naukri) मिळावी अशी आशा बाळगणारे पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कृपया मुळ जाहिरात वाचुन शैक्षणिक पात्रता, वय व परीक्षा शुल्काची माहिती करुन घ्यावी.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Vacancy
रयत शिक्षण संस्था या संस्थेत विविध पदाच्या एकुण 1192 जागांवर सहायक प्राध्यापक पदाची भरती जाहिर करण्यात आली आहे. सदर भरती ही कंत्राटी पध्दतीची असून शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी तासिका तत्वावर जागा भरण्यात येणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Educational Qualification
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी/SET/NET/ पदवीधर/ Ph.D किंवा समतुल्य पात्रता असावी.
Age Limit
या शैक्षणिक संस्थेत सहायक प्राध्यापक पदावर अर्ज करण्यासाठी जाहिरातीत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
Fees
रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु.200/- ऑनलाईन फी भरावी लागणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Interview
रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या आस्थापनेवरील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ येथे सहायक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्ऱ्या उमेदवारांची दिनांक 01 व 2 जुलै 2024 रोजी मुलाखत होणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 21/06/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 27/06/2024 |
Mazgaon Dock Apprentice Bharti | माझगाव डॉक शिपबिल्डर्स् लि. मध्ये 518 जागांवर भरती
Rayat Shikshan Sanstha Online Apply
सहायक प्राध्यापक पदासाठी करण्यासाठी https://teaching.rayatrecruitment.com/ ह्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन फॉर्म भरावा. अर्जामध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी व अर्जाची प्रिंट करुन ठेवावी व त्यानंतर नियमित वेबसाईटला भेट देत राहावी.
अधिकृत जाहिरात क.भा.पा विद्यापीठ | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात शिवाजी विद्यापीठ | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |