Railway Group D Sports Quota Bharti | आरआरबी ग्रुप डी मध्ये स्पोर्ट कोटा भरती, खेळाडूंना संधी, आजच करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Railway Group D Sports Quota Bharti
Railway Group D Sports Quota Bharti 2024

Railway Group D Sports Quota Bharti | आरआरबी उत्तर रेल्वे मध्ये Sport कोट्याअंतर्गत खेळाडूंसाठी ग्रुप डी Sport Quota पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू असलेल्या बेरोजगार तरुणांना ही सुवर्ण संधी आहे. स्पेशल खेळाडूंसाठी ही भरती होणार आहे. तरी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यास दिनांक 16/04/2024 पासून सुरुवात झाली असून शेवट दिनांक 16/05/2024 पर्यंत ऑनलाईन करता येणार आहे.

Railway Group D Sports Quota Vacancy

आरआरबी ग्रुप डी भरतीमध्ये एकूण 38 पदांवर भरती होत असून इ.10 वी पास व खेळाडू असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

Railway Group D Sports Quota Last Date

जाहिरात दिनांक15/04/2024
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात16/04/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक16/05/2024
अंदाजित परीक्षा दिनांक10/06/2024

Railway group d sports quota Eligibility

Age Limit

आरआरबी ग्रुप डी मार्फत खेळाडू पदासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 01/07/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. (अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ वाचावी).

Education Qualification

स्पोर्ट कोट्यातून अर्ज करण्यासाठी इ.10 वी पास व खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवार राज्यस्तरीय /राष्ट्रीय / इंटरनॅशनल लेवल खेळलेला असावा.

Railway group d sports quota Fees

ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुला व इतर मागासवर्ग उमेदवारांना रु.500/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST/PWD व महिला उमेदवारांना रु.250/- शुल्क भरावे लागेल.

Read Also : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 422 जागा, थेट मुलाखतीमधून निवड

Railway group d sports quota Selection Process

ह्या भरतीकरीता स्पोर्ट कोट्यातून अर्ज करणार्‍या उमेदवारांना Trial & Assessment दिले जाईल. त्यातील Performance व शैक्षणिक पात्रतेनुसार निवड होणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

Railway group d sports quota bharti apply online

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://rrcnr.net.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करावा त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी. परिक्षा शुल्क भरून फोटो, सही, अंगठा अपलोड करावा त्यानंतर अर्ज अचूक भरल्याची खात्री करुन अर्जाची  प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment