
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेली पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकुण 100 जागांवर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार पदवी उत्तीर्ण आहेत व बँक क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी ही बातमी आहे. एक वर्षाचे अप्रेंटिस प्रशिक्षण असून त्यासाठी उमेदवारांना दरमहा रु.9000/- रुपये एकत्रित मानधन देण्यात येणार आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16/10/2024 पासुन दिनांक 31/10/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | पंजाब आणि सिंध बँक |
पदाचे नाव | शिकाऊ – Apprentice |
एकूण पदसंख्या | 100 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा – टक्केवारीनुसार |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 16/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 31/10/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://punjabandsindbank.co.in/ |
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 Vacancy
पंजाब आणि सिंध बँके मार्फत भरण्यात येत असलेल्या शिकाऊ – अप्रेंटिस पदाच्या एकुण 100 जागा एक वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | अप्रेंटिस | 100 |
Total | 100 |
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 Eligibility Criteria
Punjab and Sind Bank Apprentice पदासाठी चालू असलेल्या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 Fees
ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.200/- रुपये तर SC/ST/PWD उमेदवारांना रु.100/- शुल्क भरावे लागेल.
Punjab and Sind Bank Apprentice Bharti 2024 Age Limit
Punjab and Sind Bank Apprentice पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01/10/2024 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. तसेच obc उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे तर SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Selection process : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार अप्रेंटिस पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे इ.12 वी मधील टक्केवारी /डिप्लोमा असलेल्या उमेदवारांच्या टक्केवारीवरुन राज्यनिहाय मेरीट List आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. (अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.)
How to Apply : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/psbsep24/ ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही, डिक्लेरेशन व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
हे पण वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 600 पदांवर मेगा भरती
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |