PGCIL Bharti 2024 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 जागांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
PGCIL Bharti 2024

PGCIL Bharti 2024 : सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर Trainee Engineer (Electrical) पदाच्या आणि Trainee Supervisor (Electrical) पदाच्या जागा भरण्यासाठी वेगवेगळ्या दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. Trainee Engineer पदाच्या 47 जागा व Trainee Supervisor 70 जागा अशा मिळून एकुण 117 पदावर उमेदवारांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 16/10/2024 ते 06/11/2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

POWERGRID, a Maharatna Public Sector Enterprise under the Ministry of Power, Govt. of India and one of the largest Transmission Utilities in the World, is engaged in power transmission business with the mandate for planning, co-ordination, supervision and control over complete Inter-State Transmission System. POWERGRID operates around 1,78,195 circuit kms of transmission lines along with 279 Sub-stations (as on 30th September 2024) and wheels about 50% of total power generated in the country through its transmission network.

PGCIL Bharti 2024 Overview

विभागाचे नावपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पदाचे नावTrainee Engineer & Trainee Supervisor
एकूण पदसंख्या117
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीInterview + GATE 2024 Score
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याचा दिनांक16/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक06/11/2024
अधिकृत वेबसाइटhttps://www.powergrid.in  
power grid corporation of india bharti salary

PGCIL Bharti 2024 Vacancy

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत Trainee Engineer & Trainee Supervisor पदाच्या 117 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रीकल)47
2.ट्रेनी सुपरवायझ्र (इलेक्ट्रीकल)70
 Total117
power grid corporation of india recruitment 2024

PGCIL Bharti 2024 Eligibility Criteria

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.Trainee Engineer (Electrical)B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering) पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण
2.Trainee Supervisor (Electrical)Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering Diploma 70% गुणांसह उत्तीर्ण आवश्यक तसेच (SC/ST/PWD उमेदवारांसाठी उत्तीर्ण श्रेणी चालेल.
power grid corporation of india bharti eligibility

PGCIL Bharti 2024 Fees

ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी पद क्रमांक 1 साठी General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- रुपये तर पद क्रमांक 2 साठी रु.300/- शुल्क भरावे लागेल. (वरील दोन्हीही पदासाठी अर्ज करण्यासाठी SC/ST/PWD/ExSM  उमेदवारांना फी लागू नाही.)

PGCIL Bharti 2024 Age Limit

पद क्रमांक 1 वर अर्ज करण्यासाठी दिनांक 06/11/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे. तसेच पद क्रमांक 2 साठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. दोन्हीही पदावर अर्ज करण्यासाठी SC/ST 5 वर्षे सूट आहे तर OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Important Dates

दिनांक 16/10/2024 रोजी पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होईल व 06/11/2024 पर्यंत अर्ज करता येईल. तसेच उमेदवारांची शॉर्ट सुध्दा दिनांक 06/11/2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल.

Selection process

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही उमेदवारांची निवड GATE 2024 परीक्षेतील Score, Behavioural Assessment, Group Discussion व Personal Interview आधारे करण्यात येणार आहे.

Power grid corporation of india bharti apply online

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.

हे पण वाचा – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डाक सेवक पदाच्या एकुण 344 जागांवर भरती

power grid recruitment for diploma 2024

Leave a Comment