Osmanabad Job Vacancy 2024 : श्री सिध्दीविनायक परिवार, धाराशिव उस्मानाबाद येथे विविध पदांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Osmanabad Job Vacancy 2024

Osmanabad Job Vacancy 2024 : श्री सिध्दीविनायक परिवार संचलित उस्मानाबाद (धाराशिव) यांच्या 1250 टीसीडी व 600 टीसीडी जागरी प्लँटसाठी विविध पदभरतीची जाहिरात दिनांक 22/05/2024 च्या दैनिक लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर भरती ही कंत्राटी पध्दतीची असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी दिनांक 22/05/2024 पासुन ते दिनांक 31/05/2024 पर्यंत आपला बायोडाटा जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेलवर पाठवावा.

Osmanabad Job Vacancy 2024 पदाचे नाव

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1.चीफ अकाऊंटंट2
2.शेतकी अधिकारी (प्रशासन विभाग)2
3.मॅन्यु केमिस्ट4
4.इलेक्ट्रीकल इंजिनिअर2
5.असि. केमिस्ट4
6.केमिस्ट2
7.आयटी विभाग2
8.सेक्युरिटी ऑफिसर2
9.सुरक्षा रक्षक12
10.शेतकी क्लर्क4
11.अ‍ॅग्री असिस्टंट10
12.माळी (बागकाम मदतनीस)2
13.हार्वेस्टर ऑपरेटर4
14.इन फिल्डर ऑपरेटर8
Total60

Osmanabad Job Vacancy 2024 महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात22/05/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक31/05/2024

Osmanabad Job Vacancy 2024 शैक्षणिक पात्रता :

विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून काही पदावर अर्ज करण्यासाठी अनुभवाची आवश्यक आहे. सविस्तर माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

पद क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1.चीफ अकाऊंटंटM.Com. B.Com. Tally, Typing
2.शेतकी अधिकारी (प्रशासन विभाग)M.Sc Agri, B.Sc. Agri
3.मॅन्यु केमिस्टS.Sc. Chemist
4.इलेक्ट्रीकल इंजिनिअरB.E. Electrical
5.असि. केमिस्टB.Sc. Degree
6.केमिस्टB.Sc. Degree
7.आयटी विभागIT Engineering (Degree)
8.सेक्युरिटी ऑफिसरAny Graduate
9.सुरक्षा रक्षकSSC/HSC
10.शेतकी क्लर्कB.Sc. Agri, Any Graduate, Tally, Typing
11.अ‍ॅग्री असिस्टंटB.Sc. Agri
12.माळी (बागकाम मदतनीस)SSC
13.हार्वेस्टर ऑपरेटर
14.इन फिल्डर ऑपरेटर

Osmanabad Job Vacancy 2024 Experience :

पद क्र.पदाचे नाव पदानुसार अनुभव
1.चीफ अकाऊंटंटसाखर कारखान्यातील अकाऊंट विभागात किमान ५ वर्ष अनुभव
2.शेतकी अधिकारी (प्रशासन विभाग)शेतकी विभागात किमान ५ वर्ष कामाचा अनुभव
3.मॅन्यु केमिस्टउत्पादन विभागातील किमान ५ वर्षाचा अनुभव
4.इलेक्ट्रीकल इंजिनिअरसाखर कारखान्यातील किमान ५ वर्षाचा अनुभव
5.असि. केमिस्टसाखर कारखान्यातील किमान ५ वर्षाचा अनुभव
6.केमिस्टसाखर कारखान्यातील किमान ५ वर्षाचा अनुभव
7.आयटी विभागसाखर कारखान्यातील किमान ५ वर्षाचा अनुभव
8.सेक्युरिटी ऑफिसरमाजी सैनिक व साखर कारखान्यातील किमान ५ वर्ष अनुभव (लष्करी व निमलष्करी दलातील सेवानिवृत्त)
9.सुरक्षा रक्षकसाखर कारखान्यातील सुरक्षा विभागात किमान ५ वर्ष अनुभव
10.शेतकी क्लर्कसाखर कारखान्यातील शेतकी विभागात किमान ५ वर्ष अनुभव
11.अ‍ॅग्री असिस्टंटसाखर कारखान्यातील शेतकी विभागात किमान ५ वर्ष अनुभव
12.माळी (बागकाम मदतनीस)बागकाम,वृक्ष संगोपनाचा अनुभव आवश्यक
13.हार्वेस्टर ऑपरेटरसदरील कामाचा ५ वर्ष अनुभव
14.इन फिल्डर ऑपरेटरसदरील कामाचा ५ वर्ष अनुभव

Osmanabad Job Vacancy 2024 Selection Process :

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार अर्ज करणार्‍या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात वाचून घेणे)

Read also : Konkan Railway Recruitment 2024 | कोकण रेल्वेमध्ये विविध पदाच्या एकुण 042 जागा, मुलाखतीमधून होणार निवड

Osmanabad Job Vacancy 2024 अर्ज ?

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ssvcorporate999@gmail.com या ई-मेल आयडीवर शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव व पदाचे नाव लिहून मेल करावा.

वरील सर्व माहीती दैनिक लोकमत मध्ये छापून दिल्यानुसार दिलेली आहे.

Leave a Comment