NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 335 जागा, असा करा अर्ज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
NPCIL Bharti 2024

NPCIL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होणार असून उमेदवाराकडे इयत्ता 10 वी पास व फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर या सबंधित आयटीआय ट्रेड पास असणे आवश्यक आहे. एक वर्षाचा आयटीआय ट्रेड पास व दोन वर्षाचा आयटीआय ट्रेड पास असणाऱ्या उमेदवारांच्या मानधनामध्ये फरक असणार आहे.

ट्रेडनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे वय दिनांक 04 एप्रिल 2024 रोजी 14 वर्षापेक्षा कमी नसावे तसेच 24 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आली असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे, SC/ST/अपंग उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

NPCIL Bharti 2024 निवड प्रक्रिया

हे पण वाचा | NGEL Bharti 2024 | NTPC Green Energy Limited मध्ये Engineer व Executive पदाच्या 63 जागा, असा करा अर्ज

NPCIL Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

Leave a Comment