Recruitment Organization | New India Assurance Company Ltd. (NIACL) |
Post Name | Assistant |
Advt No. | NIACL Assistant Recruitment 2024 |
Vacancies | 300 |
Job Location | All India |
NIACL Exam Result 2024 : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) असिस्टंट 300 रिक्त पदांसाठी NIACL द्वारे परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आधी लागला असून आता NIACL असिस्टंट चे स्कोअर कार्ड जारी करण्यात आले आहे. उमेदवारांनी खालील लिंकवरून NIACL असिस्टंट स्कोअर कार्ड 2024 डाउनलोड करून घ्यावे.