NFL Bharti 2024 | नशॅनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 336 विविध पदांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
NFL Bharti 2024

NFL Bharti 2024 : भारत सरकारच्या मालकीची असलेली सार्वजनिक क्षेत्रातील मिनिरत्न कंपनी National Fertilizers Limited यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकुण 336 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये इ.10 वी, पदवीधर, इंजिनिअरींग पदवी पास उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तरी शिक्षण पुर्ण करुन बेरोजगार असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून शेवट दिनांक 08 नोव्हेंबर 2024 पुर्वी ऑनलाईन अर्ज करावा.

NFL Bharti 2024 Overview

विभागाचे नावNational Fertilizers Limited
पदाचे नावNon-Executive
एकूण पदसंख्या336
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीऑनलाईन परिक्षा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याचा दिनांक09/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक08/11/2024
अधिकृत वेबसाइटhttps://www.nationalfertilizers.com/
nfl recruitment 2024 login

NFL Bharti 2024 Vacancy

National Fertilizers Limited मध्ये Non Executive संवर्गातील विविध पदाच्या 336 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड-II179
2.स्टोअर असिस्टंट ग्रेड-II19
3.लोको अटेंडंट ग्रेड-II05
4.नर्स10
5.फार्मासिस्ट10
6.लॅब टेक्निशियन04
7.एक्स-रे टेक्निशियन02
8.अकाउंट्स असिस्टंट10
9.अटेंडंट ग्रेड-II90
10.लोको अटेंडंट ग्रेड-III04
11.OT टेक्निशियन03
 एकूण336
nfl recruitment 2024 notification pdf

NFL Bharti 2024 Eligibility Criteria

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड-IIB.Sc. (PCM Group) or Engineering Diploma (Chemical/ Mechanical/Instrumentation or Electronics or Instrumentation & Control or Electronics & Instrumentation or Electronics Instrumentation & Control or Industrial Instrumentation or Process Control Instrumentation or Electronics & Electrical or Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication or Electronics and Telecommunication or Electronics & Control Engineering or Instrumentation & Process Control/Electrical/Mechanical) 
2.स्टोअर असिस्टंट ग्रेड-IIकोणत्याही शाखेतील पदवी
3.लोको अटेंडंट ग्रेड-IIमेकॅनिकल इंजिनिअरींग डिप्लोमा
4.नर्सइ.12 वी पास व GNM किंवा B.Sc. Nursing
5.फार्मासिस्टHSC + D Pharm/ B Pharm
6.लॅब टेक्निशियनHSC + DMLT or B.Sc (Medical Lab Technology)
7.एक्स-रे टेक्निशियनइ.12वी पास, डिप्लोमा (X-Ray/ Medical radiation Technology/ Radiography (Medical)/Radiography Techniques/ Radiology) किंवा B.Sc (Hons)/ B.Sc [Radiography/ Medical Technology (X-Ray or Radiography)/ Medical Technology in Radiography/ Radiography & Imagining Technology/Radiology/ Radiology & Imaging Technology/ Medical Radiology & Imaging Technology/ Medical Technology (Radio diagnosis & Imaging)/ Radiology & Imaging science technology/Medical technology (Radiology & Imaging)]
8.अकाउंट्स असिस्टंटB.Com Degree
9.अटेंडंट ग्रेड-IIइ.10 वी पास + ITI
10.लोको अटेंडंट ग्रेड-IIIइ.10 वी पास + ITI Mechanic Diesel
11.OT टेक्निशियनइ.12वी पास (PCB Group) (ii) Diploma (Operation Theater Techniques/ Operation Theater and Anaesthesia Technology (DOTAT)/Operation Theater Technology)
NFL Recruitment 2024

NFL Bharti 2024 Fees

ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी Open/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.200/- रुपये आहे. तर SC/ST/PWD/ExSM प्रवर्गास फी लागू नाही.

NFL Bharti 2024 Age Limit

National Fertilizers Limited Recruitment मध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 30/09/2024 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट आहे.

हे पण वाचा – पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 117 जागांची भरती

NFL Bharti 2024 Last Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात दिनांक 09/10/2024 व अर्ज करण्याचा शेवट दिनांक 08/11/2024 असणार आहे.

Selection process

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून त्यामधील गुणांच्या आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

How to Apply

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://careers.nfl.co.in/advinfo.php?advertisement=45c48cce2e2d7fbdea1afc51c7c6ad26 ह्या अधिकृत Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.


Leave a Comment