
NFL Bharti 2024 | नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर इंजिनिअरींग संवर्गातील 261 जागा भरण्यासाठी जाहितीत प्रसिध्द करण्यात आली आहे. इंजिनिअरींगची पदवी प्राप्त असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरतीचा लाभ होऊ शकतो. सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणारे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 11/06/2024 पासून सुरुवात झाली असून शेवट दिनांक 01/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
NFL Bharti 2024 Vacancy
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Production Engineer | 40 |
2 | Mechanical Engineer | 15 |
3 | Electrical Engineer | 12 |
4 | Instrumentation Engineer | 11 |
5 | Civil Engineer | 01 |
6 | Fire & Safety Engineer | 03 |
7 | Senior Chemist (Chemical Lab) | 09 |
8 | Material Officer | 06 |
Total | 97 |
NFL Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 11/06/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 01/07/2024 |
NFL Bharti 2024 Eligibility
- पद क्र.1 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Chemical /Chemical Technology/ Chemical Process Technology) आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद क्र.2 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Mechanical) आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद क्र.3 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Electrical/Electrical & Electronics) आणि 1 वर्षाचा अनुभव
- पद क्र.4 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Instrumentation/ Instrumentation & Control/ Electronics Instrumentation & Control/ Instrumentation & Electronics/ Electronics & Instrumentation/ Industrial Instrumentation/ Electronics & Communication/ Electronics & Control/ Electronics/ Electronics & Electrical) आणि 1 वर्षाचा अनुभव.
- पद क्र.5 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Civil) आणि 1 वर्षाचा अनुभव.
- पद क्र.6 : B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Fire & Safety/ Fire Technology and Safety) आणि 1 वर्षाचा अनुभव.
- पद क्र.7 : M.Sc. (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/ Applied Chemistry/ Industrial Chemistry) आणि 1 वर्षाचा अनुभव.
- पद क्र.8 : B.Tech./ B.E./ B.Sc.Engg. (Mechanical/ Material Science/ Material science & technology/ Material science) आणि 1 वर्ष अनुभव
NFL Bharti 2024 Age limit
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांचे मार्फत होत असलेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 31 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
NFL Bharti 2024 Exam Fee
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.700/- फी भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD/ExSM यांना फी लागू नाही.
NFL Bharti 2024 Selection Process
ह्या भरतीकरीता विविध पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांची Short List तयार करण्यात येईल. Short List झालेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत होईल. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. नियुक्ती आधी उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
NFL Bharti 2024 How to apply
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून घ्यावी व त्यानंतरच ऑनलाईन फार्म भरावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nationalfertilizers.com ह्या वेबसाईटवर भेट देऊन → Careers → Recruitment in NFL → Recruitment of Experienced Professionals at E-1 Level in NFL-2024 ह्या लिंकवरुन रजिस्ट्रेशन करुन ऑनलाईन फॉर्म भरावा. फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्यानंतर फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत. त्यानंतर फॉर्म अचूक भरल्याची खात्री करुन ऑनलाईन पेमेंट करावे व प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |