
Mazgaon Dock Apprentice Bharti | मुंबई येथील माझगाव शिपबिल्डर्स लि. मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 518 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इ.8 वी व 10 वी पास उमेदवारांना चांगली संधी आहे. जे उमेदवार आयटीआय उत्तीर्ण आहेत असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करु शकतात. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 12/06/2024 पासून ते शेवट दिनांक 08/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Mazgaon Dock Apprentice Bharti Vacancy
माझगाव डॉकतर्फे ट्रेड अप्रेंटिस पदासाठी होत असलेल्या जागांसाठी विविध पदे भरण्यता येत आहेत. पदाचे नाव व पदसंख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
Group A | ||
1 | Draftsman (Mechanical) | 21 |
2 | Electrician | 32 |
3 | Fitter | 53 |
4 | Pipe Fitter | 55 |
5 | Structural Fitter | 57 |
Group B | ||
6 | Fitter Structural (Ex. ITI Fitter) | 50 |
7 | Draftsman (Mechanical) | 15 |
8 | Electrician | 25 |
9 | ICTSM | 20 |
10 | Electronic Mechanic | 30 |
11 | RAC | 10 |
12 | Pipe Fitter | 20 |
13 | Welder | 25 |
14 | COPA | 15 |
15 | Carpenter | 30 |
Group C | ||
16 | Rigger | 30 |
17 | Welder (Gas & Electric) | 30 |
518 |
Mazgaon Dock Apprentice Bharti Eligibility
माझगाव डॉक मुंबई येथे विविध ट्रेड अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.
- Group A: 10th Pass with 50% marks [SC/ST: Pass Class]
- Group B: ITI Pass in relevant trade with 50% marks [SC/ST: Pass Class]
- Group C: 08th Pass with 50% Marks [SC/ST: Pass Class]
Mazgaon Dock Apprentice Bharti Age Limit
माझगाव डॉकमध्ये भरतीसाठी ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 01/10/2024 रोजी
- Group A : 15 to 19 Years
- Group B : 16 to 21 Years
- Group C : 14 to 18 Years
तसेच SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट असून OBC साठी 3 वर्षे सूट आहे.
Mazgaon Dock Apprentice Bharti Fee
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. General /OBC/SEBC/EWS/AFC प्रवर्गासाठी Rs.100/- फि भरावी लागेल तसेच SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना फि नाही.
Mazgaon Dock Apprentice Bharti date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 12/06/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 08/07/2024 |
Mazgaon Dock Apprentice Bharti Selection Process
माझगाव डॉकमध्ये भरतीसाठी ट्रेड अप्रेंटिस उमेदवारांची निवड ही 1 व 2 वर्षासाठी होणार आहे असून निवड होण्यासाठी उमेदवारांची तीन टप्पे पार करावे लागतील. म्हणजे लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी आणि वैद्यकीय चाचणी द्वारे निवड करण्यात येणार आहे.
Mazgaon Dock Apprentice Bharti Apply Online
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या https://mazagondock.in या वेबसाईट वर भेट देऊन Career / Online Recruitment → Apprentices येथे ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |