Konkan Railway Recruitment 2024 | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर नवी मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. भरती कंत्राटी पध्दतीची असून एकुण 042 तांत्रिक पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली असून आयटीआय ते डिप्लोमा, इंजिनिअरींग पास असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कोणत्याही प्रकारचा फार्म भरण्याची आवश्यकता नसून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखतीस हजर राहण्याच्या तारखा खाली दिलेल्या आहेत. (कृपया मूळ जाहिरात वाचावी.)
Konkan Railway Recruitment 2024 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | AEE/Contract | 3 |
2 | Sr. Technical Assistant / Electrical | 3 |
3 | Jr. Technical Assistant / Electrical | 15 |
4 | Jr. Technical Assistant / Civil | 4 |
5. | Design Assistant / Electrical | 2 |
6. | Technical Assistant / Electrical | 15 |
Total | 42 |
Konkan Railway Recruitment 2024 Eligibility
कोकण रेल्वे अंतर्गत निघालेल्या या भरतीसाठी विविध तांत्रिक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
AEE/Contract | पूर्णवेळ इंजिनीरिंग किंवा डिप्लोमा |
Sr. Technical Assistant / Electrical | पूर्णवेळ इंजिनीरिंग किंवा डिप्लोमा |
Jr. Technical Assistant / Electrical | पूर्णवेळ इंजिनीरिंग किंवा Civil Engineering Diploma |
Jr. Technical Assistant / Civil | पूर्णवेळ इंजिनीरिंग किंवा Civil Engineering Diploma |
Design Assistant / Electrical | आयटीआय ड्राफ्ट्समन (Electrical),/ Diploma in Electrical Engineering |
Technical Assistant / Electrical | मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण |
Konkan Railway Recruitment 2024 Age Limit
कोकण रेल्वेअंतर्गत भरती प्रक्रियेसाठी मुलाखत देणार्या उमेदवाराचे वय दिनांक 01/05/2024 रोजी 45 वर्षापर्यंत असावे.
Konkan Railway Recruitment 2024 Selection Process
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रे, अनुभव इत्यादीसह स्वत: हजर राहुन मुलाखत द्यावी लागणार आहे. मुलाखतीआधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
Konkan Railway Recruitment 2024 Salary
पदाचे नाव | पगार |
AEE/Contract | ₹ 56,100/- |
Sr. Technical Assistant / Electrical | ₹ 44,100/- |
Jr. Technical Assistant / Electrical | ₹ 35,400/- |
Jr. Technical Assistant / Civil | ₹ 35,400/- |
Design Assistant / Electrical | ₹ 35,400/- |
Technical Assistant / Electrical | ₹ 25,500/- |
तारीख, वेळ आणि मुलाखतीचे ठिकाण
पदाचे नाव | मुलाखतीचा दिनांक | वेळ |
AEE/Contract | 05/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
Sr. Technical Assistant / Electrical | 10/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
Jr. Technical Assistant / Electrical | 12/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
Jr. Technical Assistant / Civil | 14/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
Design Assistant / Electrical | 19/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
Technical Assistant / Electrical | 21/06/2024 | सकाळी 9 ते दु.12.00 |
मुलाखतीचा पत्ता | Interview Address
Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |