ISRO URSC Bharti Admit Card 2024 Available

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

ISRO URSC Bharti Admit Card 2024 : सायंटिस्ट/इंजिनिअर, टेक्निशियन-B, ड्राफ्ट्समन-B, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लाइब्रेरी असिस्टेंट, कुक, फायरमन-A, हलके वाहन चालक ‘A’, अवजड वाहन चालक ‘A’ इत्यादी पदासाठी एकूण २२४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये अर्ज करण्यासाठीची पात्र आणि अनुभव दिला होता. त्यानुसार पात्र असलेल्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्याचे प्रवेशपत्र आज अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

परीक्षेचा दिनांक : 18/04/2024

Leave a Comment