
IOCL Bharti 2024 | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवर इंजिनिअरींग संवर्गातील विविध पदाच्या एकुण 467 जागा भरण्यासाठी जाहितीत प्रसिध्द करण्यात आली आहे. इंजिनिअरींगची पदवी प्राप्त असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरतीचा लाभ होऊ शकतो. सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणारे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्यास दिनांक 22/07/2024 पासून सुरुवात झाली असून शेवट दिनांक 21/08/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
IOCL Bharti 2024 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV-Production | 198 |
2 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV- P&U | 33 |
3 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV-P&U-O&M | 22 |
4 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | 25 |
5 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | 50 |
6 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation) / ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | 24 |
7 | ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV | 21 |
8 | ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV-Fire & Safety | 27 |
9 | इंजिनिअरिंग असिस्टंट – Electrical | 15 |
10 | इंजिनिअरिंग असिस्टंट – Mechanical | 08 |
11 | इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I) | 15 |
12 | टेक्निकल अटेंडंट I | 29 |
एकूण | 467 |
IOCL Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 22/07/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 21/08/2024 |
अॅडमिट कार्ड | 10/09/2024 |
अंदाजीत परीक्षा दिनांक | सप्टेंबर 2024 |
IOCL Bharti 2024 Eligibility
- पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry) आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वी उत्तीर्ण व ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry) व बॉयलर प्रमाणपत्र
- पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Electrical/ Electrical and Electronics) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Electrical/ Electrical and Electronics) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Mechanical) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: B.Sc. 50% गुणांसह (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण, उप-अधिकारी कोर्स व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Electrical/Electrical & Electronics)
- पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Mechanical/Automobile)
- पद क्र.11: इंजिनिअरिंग डिप्लोमा 50% गुणांसह (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
- पद क्र.12: 10वी उत्तीर्ण व ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)]
SC/ST/PWD साठी 45% गुण
IOCL Bharti 2024 Age limit
इंडियन ऑईल लिमिटेड यांचे मार्फत होत असलेल्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 31 जुलै 2024 रोजी 18 ते 26 वर्षे असावे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
IOCL Bharti 2024 Exam Fee
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.300/- फी भरावे लागेल. तसेच SC/ST/PWD/ExSM यांना फी लागू नाही.
IOCL Bharti 2024 Selection Process
ह्या भरतीकरीता विविध पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांची Computer Based लेखी परीक्षा /स्कील टेस्ट होणार असून परीक्षेमध्ये मिळणारे गुण व फिजिकल टेस्ट आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
Read Also : SBI PO Bharti 2024 : भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर 1040 जागांवर भरती
IOCL Bharti 2024 How to apply
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपुर्वक वाचून घ्यावी व त्यानंतरच ऑनलाईन फार्म भरावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89908/Index.html ह्या वेबसाईटवर भेट देऊन दोन टप्प्यात असलेले रजिस्ट्रेशन पुर्ण करुन ऑनलाईन फॉर्म भरावा. त्यानंतर फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत. त्यानंतर फॉर्म अचूक भरल्याची खात्री करुन ऑनलाईन पेमेंट करावे व प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |