
Indian Merchant Navy Bharti 2024 | इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये एकूण 4000 पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात दिनांक 11 मार्च 2024 रोजी जाहिर करण्यात आलेली आहे. ह्या भरतीमध्ये विविध पदाच्या जागा भरण्यात येणार असून फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. जे उमेदवार 10वी, 12वी पास व आयटीआय उत्तीर्ण आहेत अशा उमेदवारांना चांगली संधी आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटची तारीख 30/04/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
Merchant Navy Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
डेक रेटींग | 721 |
इंजिन रेटींग | 236 |
सीमॅन | 1432 |
इलेक्ट्रीशियन | 408 |
वेल्डर / हेल्पर | 78 |
मेस बॉय | 922 |
कुक | 203 |
Total | 4000 |
Merchant Navy Bharti 2024 Last Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 11/03/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 30/04/2024 |
Merchant Navy Bharti 2024 Educational Qualification
Indian Merchant Navy मध्ये अर्ज करण्यासाठी विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. ती खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेक रेटींग | 12 वी पास |
इंजिन रेटींग | 10 वी पास |
सीमॅन | 10 वी पास |
इलेक्ट्रीशियन | 10 वी पास व Trade ITI |
वेल्डर / हेल्पर | 10 वी पास व Trade ITI |
मेस बॉय | 10 वी पास |
कुक | 10 वी पास |
Indian Merchant Navy 2024 Age Limit
Indian Merchant Navy मध्ये अर्ज करण्यासाठी वयाची पात्रता पदानुसार पुढीलप्रमाणे – डेक रेटींग, इंजिन रेटींग व सीमॅन पदावर अर्ज करण्यासाठी वय 17.5 ते 25 वर्षे असावे. तसेच इलेक्ट्रीशियन, वेल्डर / हेल्पर, मेस बॉय, कुक या पदांवर अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 17.5 ते 27 वर्षे इतके असावे.
Indian Merchant Navy 2024 Fees
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु.100/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST उमेदवारांना सुध्दा रु.100/- शुल्क भरावे लागणार आहे.
Selection Process
ह्या भरतीकरीता विविध पदावर अर्ज करणार्या उमेदवारांची संगणकावर लेखी परिक्षा घेण्यात येईल. General Awareness – 25 Marks, Science Knowledge – 25 Marks, English Knowledge – 25 Marks, Reasoning – 25 Marks अशी एकूण 100 गुणांची लेखी परिक्षा असेल. लेखी परिक्षेमधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची Medical Test व Document Verification केली जाईल व नंतर ट्रेनिंग दिले जाईल.
Merchant Navy Bharti 2024 Salary
ह्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार खालीलप्रमाणे पगार मिळेल.
- Deck Rating – Rs.50000-85000/-
- Engine Rating – Rs.40000-60000/-
- Seaman – Rs.38000-55000/-
- Electrician – Rs.60000-90000/-
- Welder/Helper – Rs.50000-85000/-
- Mess Boy – Rs.40000-60000/-
- Cook – Rs.40000-60000/-
Read Also : NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय Non-Teaching Staff महाभरती, 1377 जागा
How to apply merchant navy online
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.sealanemaritime.in ह्या वेबसाईटवर भेट देऊन मोबाईल नंबरचा वापर करुन रजिस्ट्रेशन करावे. अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावी. तसेच परिक्षा शुल्क भरुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |