
Indian Bank Apprentice Bharti 2024 | इंडियन बँकेच्या आस्थापनेवर अप्रेंटिस पदाच्या एकुण 1500 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पदवी उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. सदरचा अप्रेंटिस कालावधी 12 महिण्याकरीता असेल. दिनांक 10/07/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 31/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. करीता उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत. (कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
Vacancies
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 1500 |
Total | 1500 |
Indian Bank Apprentice Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 10/07/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 31/07/2024 |
Eligibility
इंडियन बँकेच्या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
Indian Bank Apprentice Bharti 2024 Age
अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी दिनांक 01 जुलै 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट आहे.
Indian Bank Apprentice Bharti 2024 Exam Fee
सर्वसाधारण/OBC/EWS या प्रवर्गातील उमेदवारांना रु.500/- फि भरावी लागेल तर SC/ST/PDW प्रवर्गासाठी फि नाही.
Indian Bank Apprentice Bharti 2024 Payment
अप्रेंटिससाठी भरती होणाऱ्या मेट्रो /शहरी भागातील उमेदवारांना रु.15,000/- व ग्रामीण भागातील उमेदवारांना रु.12,000/- प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.
Indian Bank Apprentice Bharti 2024 Selection Process
ह्या भरतीकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा व मेरीट आधारे निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
UCO Bank Apprentice Bharti 2024 : युको बँकेत अप्रेंटिस पदाच्या एकुण 544 जागा
How to Apply Indian Bank Apprentice Bharti 2024
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ibeappjul24/ ह्या वेबसाईटवर भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे.
- रजिस्ट्रेशन करुन त्यामध्ये विचारलेली संपूर्ण वैयक्तिक, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपुर्वक भरावी.
- त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे.
- नंतर फोटो, सही, Self Declaration स्कॅन करुन अपलोड करावे.
- अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |