
IBPS RRB Bharti 2024 : Institute of Banking Personnel Selection-IBPS Rural Regional Bank (RRB) XIII यांचे आस्थापनेवर ऑफिसर पदाच्या एकुण 9995 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यामध्ये ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल-II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल-II (कायदा), ऑफिसर स्केल-II (सीए), ऑफिसर स्केल-II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग ऑफिसर), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) जागा भरण्यात येणार आहे. या महाभरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 07/06/2024 पासून ते शेवट दिनांक 30/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
IBPS RRB Bharti 2024 Vacancy Details
IBPS तर्फे भरण्यात येत असलेल्या पदाचे नाव व संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 5585 |
2 | ऑफिसर स्केल-I | 3499 |
3 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 496 |
4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 94 |
5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 60 |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 30 |
7 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 21 |
8 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 11 |
9 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 70 |
10 | ऑफिसर स्केल-III | 129 |
Total | 9995 |
IBPS RRB Bharti 2024 Eligibility
IBPS द्वारे भरण्यात येत असलेल्या विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.
- पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: CA आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: 50% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: CA/MBA (Finance) आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: MBA (Marketing) आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) आणि 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व 05 वर्षे अनुभव
IBPS RRB Bharti 2024 Age Limit
विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दिनांक 01/06/2024 रोजी 18 ते 40 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे सुट असून SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहे.
IBPS RRB Bharti 2024 Fee
आयबीपीएस तर्फे निघालेल्या भरतीसाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. General /OBC प्रवर्गासाठी Rs.850/- व SC/ST/PWD/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना Rs.175/- शुल्क भरावे लागणार आहे.
Read Also : IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या 91 जागा
IBPS RRB Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 07/06/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 30/06/2024 |
पुर्व परीक्षा | ऑगस्ट 2024 |
एकल /मुख्य परीक्षा | सप्टेंबर / ऑक्टोबर 2024 |
RRB apply online 2024
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी www.ibps.in या वेबसाईटवर Click करुन link “CRP for RRBs” and then click on the appropriate option “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP- RRBs-OFFICERS (Scale-I, II and III)” or “CLICK HERE TO APPLY ONLINE FOR CRP- RRBs- OFFICE ASSISTANTS (Multipurpose)” to open up the On-Line Application Form जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.
- प्राथमिक माहिती भरुन फोटो, सही, डावा अंगठा, hand written declaration आदी कागदपत्रे अपलोड करावी.
- ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
- ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पद क्र.1 Apply Online | येथे क्लिक करा |
पद क्र.2 ते 10 Apply Online | येथे क्लिक करा |