HURL Bharti 2024 : भारत सरकारच्या Indian Oil Corporation Limited (IOCL), NTPC Limited (NTPC) आणि Coal India Limited (CIL) तसेच Fertilizer Corporation of India Limited (FCIL) आणि Hindustan Fertilizer Corporation Limited (HFCL) यांच्याद्वारे एकत्रित केलेली संयुक्त कंपनी म्हणजेच Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) मध्ये इंजिनिअर, मॅनेजर व ऑफिसर आणि इतर पदाच्या एकुण 80 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इंजिनिअरींग पदवी शिक्षण पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवट दिनांक 20 मे 2024 पुर्वी अर्ज करावा.
HURL Recruitment 2024 Notification
जाहिर करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध पदावर भरती करण्यात येत आहे. एकुण 80 जागा भरावयाच्या असुन पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. खालील तक्त्यामध्ये पदाचे नाव एकुण पदसंख्या दर्शविली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
मॅनेजर / (L2) | 20 |
इंजिनिअर/ (L-1) | 34 |
ऑफिसर/ (L-1) | 14 |
चीफ मॅनेजर/ (L-3) | 02 |
असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC | 07 |
ऑफिसर/(L1) FTC | 03 |
Total | 80 |
HURL Bharti 2024 Education Qualification
विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव वेगवेगळा आहे. तो खालील प्रमाणे आहे.
- मॅनेजर – इंजिनिरिंग पदवी किंवा B.Sc. (Agri) + M.Sc./CA/CMA व 12 वर्षे अनुभव
- इंजिनिअर – इंजिनिरिंग पदवी व 2 वर्षे अनुभव
- ऑफिसर – इंजिनिरिंग पदवी किंवा MBA/CA/CMA व 02 वर्षे अनुभव
- चिफ मॅनेजर – CA/CMA/ PGDM/ MBA (Finance) व 19 वर्षे अनुभव
- असिस्टंट मॅनेजर – पदवी / PG डिप्लोमा किंवा MBA/MSW किंवा B.Sc. (Agri) + M.Sc.(Agriculture) किंवा BSc.Agri/B.Tech+ MBA/PGDBM व 07 वर्षे अनुभव
- ऑफिसर FTC – LLB व 05 वर्षे अनुभव.
HURL Bharti 2024 Age Limit
20 मे 2024 रोजी मॅनेजर, चिफ मॅनेजर व असिस्टंट मॅनेजर पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 40 वर्षापर्यंत असावे. तसेच इंजिनिअर व ऑफिसर पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सुट असून OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट आहे.
Fee
HURL मध्ये राबविण्यात येत असलेल्या मॅनेजर, चिफ मॅनेजर,असिस्टंट मॅनेजर, इंजिनिअर व ऑफिसर या पदावर अर्ज करण्यासाठी शुल्क नाही.
Salary
वरीलप्रमाणे विविध पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार रु.29,000/- ते रु.40,800/- पर्यंत वेतन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
HURL Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 21/04/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 20/05/2024 |
Read Also : मर्चंट नेव्हीमध्ये 4000 पदांची मेगा भरती, पात्रता 10वी पास, किती आहे पगार?
NVS Bharti 2024 : नवोदय विद्यालय Non-Teaching Staff महाभरती, 1377 जागा
HURL Bharti 2024 Selection Process
जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड पुढील प्रमाणे करण्यात येईल.
- लेखी परिक्षा
- स्कील टेस्ट
- मुलाखत
- ट्रेड टेस्ट
- स्क्रीनिंग टेस्ट
HURL Bharti 2024 Application Process
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://jobs.hurl.net.in/ या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
- करीअर पॉईंटवर क्लिक करुन जाहिरात बघून नविन रजिस्ट्रेशन करावे.
- मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
- युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
- त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |