HLL Lifecare Bharti 2024 | HLL लाईफकेअर लिमिटेडमध्ये 1217 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
HLL Lifecare Bharti 2024

HLL Lifecare Bharti 2024 : भारत सरकारची मिनिरत्न दर्जा प्राप्त कंपनी HLL लाईफ केअर लिमिटेडमध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यामध्ये अकाउंट ऑफिसर, एडमिन असिस्टंट व टेक्नीशियन पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. या महाभरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑफलाईनअसून दिनांक 02/07/2024 पासून ते शेवट दिनांक 17/07/2024 पर्यंत अर्ज पोहोचतील अशा पध्दतीने अर्ज पाठवावा.

HLL Lifecare Bharti 2024 Vacancy Details :

HLL Lifecare तर्फे भरण्यात येत असलेल्या पदाचे नाव व संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अकाउंट ऑफिसर02
2एडमिन असिस्टंट03
3प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर01
4सेंटर मॅनेजर05
5सिनियर डायलिसिस टेक्निशियन1206
6डायलिसिस टेक्निशियन
7ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
8असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
9अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर
एकूण1217

HLL Lifecare Bharti 2024 Eligibility

HLL Lifecare कंपनीद्वारे भरण्यात येत असलेल्या विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.

  1. पद क्र.1: CA/CMA-Inter, M.com, MBA (F) व 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  पदवीधर,  HR / Admin मध्ये 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: MBA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी व 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: MBA (Healthcare Management) / MBA (Hospital Administration) / MHA / सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी  व 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 06 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स व 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स व 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9:  CA/CMA-Inter, M.com, MBA (F) व 02 वर्षे अनुभव

HLL Lifecare Bharti 2024 Age Limit

विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दिनांक 01/07/2024 रोजी 18 ते 37 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC उमेदवारांना 3 वर्षे सुट असून SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहे.

HLL Lifecare Bharti 2024 Fee

कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू नाही

HLL Lifecare Bharti 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक02/07/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक17/07/2024

HLL Lifecare Bharti 2024 Apply form

  • हृया भरतीकरीता उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34

ईमेल ID – hrmarketing@lifecarehll.com

Leave a Comment