Goods Train Manager Bharti 2024 : भारतीय रेल्वे पूर्व विभागाच्या आस्थापनेवर 108 पदांची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Goods Train Manager Bharti 2024 : भारतीय रेल्वे पूर्व विभागामर्फत 108 पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर पदासाठी ही भरती असून जे रेल्वेचे रेग्युलर एम्प्लॉई आहेत त्यांच्यसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज भरण्यास दिनांक 27/05/2024 पासून सुरुवात होत असून शेवट दिनांक 25/06/2024 पुर्वी अर्ज करावा.

Goods Train Manager Bharti 2024 Vacancy  

एकुण 108 पदावर होत असलेल्या भरतीसाठीची प्रवर्गनिहाय पदसंख्या खालील तक्त्यात दिली आहे.

प्रवर्गाचे नावपद संख्या
UR50
SC18
ST13
OBC27
एकूण108

Goods Train Manager Bharti 2024 Education Qualification

रेल्वे आस्थापनेवर निघालेल्या गुड्रस ट्रेन मॅनेजर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

Goods Train Manager Bharti 2024 Age Limit

ह्या भरतीकरीतर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 42 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवाराचे वय 47 वर्षे असेल तरी चालेल व OBC  प्रवर्गातील उमेवाराचे वय 45 वर्षे असावे.

Goods Train Manager Bharti 2024 Date

जाहिरात प्रसिध्द दिनांक06/05/2024
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक27/05/2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक25/06/2024
प्रिंटआऊट सबमिट कंट्रोलिंग ऑफिसर05/08/2024
Last date for submission of print-out of filled up application form to Personnel branch duly forwarded by Controlling Officer.16/08/2024
Last date for Personnel branch to forward the list of eligible applicants to RRC office along with data sheet.06/09/2024

Goods Train Manager Bharti 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड Computer Based Test घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची शारीरिक पात्रता व मेडीकल टेस्ट करण्यात येऊन मेरीटआधारे निवड करण्यात येईल.

Goods Train Manager Bharti 2024 Application Process

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.rrcer.org या अधिकृत संकेतस्थळ वेबसाईटवर भेट द्या.
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडीचा वापर करुन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
  • युजर आयडी व पासवर्ड जपून ठेवावा.
  • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, अनुभव इत्यादी माहिती भरुन, फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावे.
  • त्यानंतर संपूर्ण अर्जातील माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर पेमेंट करुन अर्ज सबमिट करावा व प्रिंट करावी.
  • त्यानंतर मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार शेवट दिनांकाअगोदर कंट्रेलिंग ऑफिसर यांच्याकडे हार्ड कॉपी सबमिट करावयाची आहे.

Read Also : TCIL Bharti 2024 टेलीकम्युनिकेशन कन्सलटंट इंडिया लिमिटेड अंतर्गत ICT Instructor पदाची भरती, पदवीधरांना संधी !

Leave a Comment