PCMC Fireman Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या एकूण 150 जागा, लगेच करा अर्ज
PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांचे आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक / फायमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्यासाठीची जाहिरात दिनांक 16/03/2024 … पूर्ण वाचा…