Central Railway Apprentice 2024 : मध्य रेल्वेत 2424 पदांवर भरती जाहिर

Central Railway Apprentice 2024 | मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस पदाच्या एकुण 2424 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी इ.10 वी उत्तीर्ण व आयटीआय उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज … पूर्ण वाचा…

Post Office GDS Bharti 2024 | भारतीय डाक विभागात मेगा भरती, एकूण 44228 जागा

Post Office GDS Bharti 2024 : भारतीय डाक विभागामार्फत मेगा भरती जाहिर करण्यात आली आहे. एकुण 44228 जागा भरावयाच्या असून त्यामध्ये GDS ब्रँच पोस्ट मास्टस (BPM), GDS-असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) … पूर्ण वाचा…

HLL Lifecare Bharti 2024 | HLL लाईफकेअर लिमिटेडमध्ये 1217 जागांवर भरती

HLL Lifecare Bharti 2024 : भारत सरकारची मिनिरत्न दर्जा प्राप्त कंपनी HLL लाईफ केअर लिमिटेडमध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यामध्ये अकाउंट ऑफिसर, एडमिन असिस्टंट व … पूर्ण वाचा…

UCO Bank Apprentice Bharti 2024 : युको बँकेत अप्रेंटिस पदाच्या एकुण 544 जागा

UCO Bank Apprentice Bharti 2024 | युको बँकेच्या आस्थापनेवर अप्रेंटिस पदाच्या एकुण 544 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यासाठी पदवी उत्तीर्ण असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. … पूर्ण वाचा…

IBPS Clerk Bharti 2024 : IBPS मार्फत लिपिक पदाची मेगा भरती, एकुण 6128 जागा

IBPS Clerk Bharti 2024 : Institute of Banking Personnel Selection म्हणजेच IBPS CRP Clerks-XIV तर्फे लिपिक पदाची मेगा भरती आयोजित करण्यात आली असून एकुण 6128 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात … पूर्ण वाचा…

SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे 17727 पदांची बंपर भरती, पदवीधरांना संधी

SSC CGL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे दरवर्षी होणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2024 CGL पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये Group B & … पूर्ण वाचा…

Mazgaon Dock Apprentice Bharti | माझगाव डॉक शिपबिल्डर्स् लि. मध्ये 518 जागांवर भरती

Mazgaon Dock Apprentice Bharti | मुंबई येथील माझगाव शिपबिल्डर्स लि. मध्ये ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 518 जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इ.8 वी व 10 वी पास उमेदवारांना … पूर्ण वाचा…

Bombay High Court Driver Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्या आस्थापनेवर वाहनचालक पदाची भरती

Bombay High Court Driver Bharti 2024 | मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांच्या आस्थापनेवर वाहनचालक या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे … पूर्ण वाचा…

Central Bank of India Apprentice 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाची भरती, एकूण 3000 जागा

Central Bank of India Apprentice 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे आस्थापनेवर अप्रेंटिस पदाची भरती जाहिर करण्यात आली आहे. एकूण 3000 जागांवर अप्रेंटिस पदाची भरती होणार असून सदर कालावधी … पूर्ण वाचा…

IGCAR Bharti 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या 91 जागा

IGCAR Bharti 2024 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कल्पक्कम येथे विविध पदाच्या एकुण 91 जागा भरण्यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आली असून अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या … पूर्ण वाचा…