BSF ASI Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक व हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकुण 1526 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
BSF ASI Recruitment 2024

BSF ASI Recruitment 2024 : CAPF यांच्या आस्थापनेवर Border Security Force अंतर्गत सहायक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector – Stenographer/Combatant Stenographer) व हेड कॉन्स्टेबल (Head Constable – Ministerial /Combatant Ministerial) या आणि इतर पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. विविध फोर्समध्ये एकुण 1526 जागा भरावयाच्या असून त्यासाठी पात्र आणि इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना दिनांक 09/06/2024 पासून ते शेवट दिनांक 08/07/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

BSF ASI Recruitment 2024 Vacancy Details :

सीमा सुरक्षा दलातर्फे भरण्यात येत असलेल्या विविध पदाची पदनिहाय संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.

a) Assistant Sub Inspector – Stenographer/Combatant Stenographer) and Warrant Officer (Personal Assistant)

ForceGenderUREWSOBSSCSTTotal
CRPFMale & Female080206030221
BSFMale & Female0202021117
ITBFMale190514060456
Female0301020101
CISFMale3708472915146
Female06010201
SSBMale & Female020001000003
b) Head Constable (Ministerial/Combatant Ministerial) and Havildar (Clerk)
ForceGenderUREWSOBSSCSTTotal
CRPFMale & Female11027734131282
BSFMale & Female8020994756302
ITBFMale7809192606163
Female1402030501
CISFMale182441206733496
Female2205130703
SSBMale & Female030000010105
ARMale & Female160309050235

BSF ASI Recruitment 2024 Eligibility

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून इ.12 वी उत्तीर्ण असावा.

BSF ASI Recruitment 2024 Age

ह्या भरतीकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. (मागावसर्गीय उमेदवारांनी वयामध्ये सवलतीबाबत कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

BSF ASI Recruitment 2024 Fee

ह्या भरतीकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे. General / OBC प्रवर्गातील उमेदवारांना रु.100/- शुल्क भरावे लागेल तर SC/ST उमेदवारांना शुल्क लागू नाही.

BSF ASI Recruitment 2024 last date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक09/06/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक08/07/2024

BSF ASI Recruitment 2024 Selection Process

जाहिरातीमध्ये दिलेल्या माहीतीनुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड विविध टप्प्यातून होणार आहे. ज्यामध्ये लेखी परिक्षा, शारीरिक पात्रता / मैदानी चाचणी, स्कील टेस्ट, कागदपत्रे पडताळणी व वैद्यकीय चाचणी याद्वारे करण्यात येईल.

Read Also : IBPS RRB Bharti 2024 | आयबीपीएसतर्फे विविध पदाच्या एकुण 9995 जागा, पदवीधरांना संधी

BSF ASI Recruitment 2024 online apply online

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी www.bsf.gov.in ह्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
  • Recruitment Section मध्ये जाऊन HCM-ASI Steno Recruitment Link वर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करुन नोंदणी करावी.
  • अर्ज नोंदणी करण्याकरीता “New User Registration” यावर क्विक करुन नाव, संपर्काची माहिती, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी नमूद करुन “Submit” बटन दाबावे त्यानंतर उमेदवाराच्या भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी वर OTP येईल सदर OTP टाकल्यानंतर Log-in 1d व Password, email id द्वारे प्राप्त होईल त्यानंतर सदर Log-in Id व Password वापरून उमेदवाराला अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
  • आवश्यकतेनुसार ऑनलाईन अर्जातील माहितीमध्ये सुधारणा करुन, तसेच छायाचित्र व स्वाक्षरी योग्य रितीने अपलोड झाल्याची व इतर माहिती अचूक असल्याची खात्री करुन “Submit & Pay” बटनवर क्लिक करून परीक्षा शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे.
  • ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment