Bank of India Recruitment 2024 | बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

बँक ऑफ इंडियातर्फे राबविण्यात येणा-या अधिकारी पदाच्या भरतीमध्ये एकूण 143 जागांची भरती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध पदावर भरती करण्यात येणार आहे. पदाचे नाव एकुण जागा याची माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

Bank of India Recruitment Vacancy Table

Bank of India Recruitment Educational Qualification :

बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणारा उमेदवार पदवी/पदव्युत्तर पदवी/CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी पदांनुसार 32/35/37/40/45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे सूट असून SC/ST उमेवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Read also : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनियर इंजिनियर पदाच्या एकुण 968 जागा

Bank of India Recruitment Fees :

बँक ऑफ इंडियामार्फत राबविण्यात असलेल्या असलेल्या अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा फी भरावी लागणार आहे. त्यामध्ये खुला व ओबीसी प्रवर्गासाठी रु.850/- रुपये फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रु.175/- एवढी फी भरावी लागेल.

Selection Process :

Bank of India Recruitment Important Dates :

How to Apply Bank of India Online Form :

1 thought on “Bank of India Recruitment 2024 | बँक ऑफ इंडियामध्ये पदवीधरांना संधी 143 जागांवर ऑफिसर पदाची भरती”

Leave a Comment