
GRSE Bharti 2024 : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या गार्डन रिच शिपबिल्डर्स & इंजिनिअर लिमिटेड कोलकाता मध्ये “अप्रेंटिस” पदाच्या एकुण 236 जागांवर भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे इ.10 वी पास, आयटीआय व डिप्लोमा उत्तीर्ण असणारे उमेदवार ह्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. एक वर्षाचा अप्रेंटिस कालावधी असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक 19/10/2024 पासुन दिनांक 17/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
GRSE Bharti 2024 Overview
विभागाचे नाव | गार्डन रिच शिपबिल्डर्स & इंजिनिअर लिमिटेड |
पदाचे नाव | Trade Apprentices, Graduate Apprentices and Technical Apprentices |
एकूण पदसंख्या | 236 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
निवड पद्धती | ऑनलाईन परिक्षा |
नौकरी ठिकाण | कोलकाता-रांची |
अर्ज सुरु होण्याचा दिनांक | 19/10/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 17/11/2024 |
अधिकृत वेबसाइट | https://grse.in/ |
GRSE Bharti 2024 Vacancy
गार्डन रिच शिपबिल्डर्स & इंजिनिअर लि. मध्ये भरण्यात येत असलेल्या शिकाऊ – अप्रेंटिस पदाच्या एकुण 236 जागा एक वर्षाच्या कालावधीसाठी भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) | 90 |
2. | ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) | 40 |
3. | पदवीधर अप्रेंटिस | 40 |
4. | टेक्निशियन अप्रेंटिस | 60 |
5. | HR ट्रेनी | 06 |
एकुण | 236 |
GRSE Bharti 2024 Eligibility Criteria
गार्डन रिच शिपबिल्डर्स & इंजिनिअर लि. मध्ये अप्रेंटिससाठी पदांची पात्रता खालीलप्रमाणे-
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI) | ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT) |
2. | ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर) | 10 वी उत्तीर्ण |
3. | पदवीधर अप्रेंटिस | संबंधित विषयात BE/B.Tech |
4. | टेक्निशियन अप्रेंटिस | संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा |
5. | HR ट्रेनी | MBA /PG पदवी / PG डिप्लोमा 60% गुणांसह उत्तीर्ण किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PH- 55% गुण आवश्यक] |
एकुण | 236 |
GRSE Bharti 2024 Fees
ऑनलाईन अर्ज करणा-या कोणत्याही प्रकारच्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
GRSE Bharti 2024 Age Limit
गार्डन रिच शिपबिल्डर्स & इंजिनिअर लि. मध्ये अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01/09/2024 रोजी 14 ते 26 वर्षे असावे. तसेच obc उमेदवारांना वयामध्ये 3 वर्षे तर SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
Selection process : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार अप्रेंटिस पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे इ.10 वी/12वी/आयटीआय ट्रेड/डिप्लोमा मधील उमेदवारांच्या टक्केवारीच्या आधारे निवड करण्यात येईल. (अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.)
How to Apply : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार https://jobapply.in/grse2024app/ ह्या Direct Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करावयाचा आहे. त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही, डिक्लेरेशन व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.
हे पण वाचा – पंजाब आणि सिंध बँकेच्या आस्थापनेवर 100 जागांची भरती
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Online Apply | येथे क्लिक करा |