
AIASL Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या एकुण 1067 जागा भरण्यासाठीची जाहिराती प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी इ.10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर भरती ही 3 वर्षाच्या कंत्राट पध्दतीची असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना ही उत्तम संधी प्राप्त झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या दिनांक व वेळेनुसार दिलेल्या पत्त्यावर अर्जाची प्रिंट करुन भरलेला अर्ज व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. (कृपया मुळ जाहिरात वाचावी)
AIASL Bharti 2024 Vacancy
खालील तक्त्यामध्ये विविध पदानुसार पद संख्या दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर | 1 |
2. | ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर | 19 |
3. | ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर | 42 |
4. | ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस | 44 |
5. | रॅम्प मॅनेजर | 1 |
6. | डेप्युटी रॅम्प मॅनेजर | 6 |
7. | ड्यूटी मॅनेजर-रॅम्प | 40 |
8. | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 31 |
9. | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो | 2 |
10. | ड्यूटी मॅनेजर-कार्गो | 11 |
11. | ड्यूटी ऑफिसर-कार्गो | 19 |
12. | ज्युनियर ऑफिसर-कार्गो | 56 |
13. | पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 1 |
14. | सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 524 |
15. | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 170 |
16. | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 100 |
एकूण | 1067 |
AIASL Bharti 2024 Education Qualification
पदानुसार शैक्षणिक पात्रता व अनुभव खालीलप्रमाणे दिला आहे.
- पद क्र.1: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
- पद क्र.2: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.5: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.6: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव
- पद क्र.7 : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV.
- पद क्र.10: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA+17 वर्षे अनुभव
- पद क्र.11: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.14: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- पद क्र.15: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)
- पद क्र.16: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
AIASL Bharti 2024 Age Limit
AIASL तर्फे जाहिर झालेल्या या भरतीसाठी 01 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे
- पद क्र.1, 2, 3, 6, 7, 8, 10, 11, & 12: 55 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 & 13: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.5 & 14: 37 वर्षांपर्यंत
- पद क्र.9 & 15 ते 19: 28 वर्षांपर्यंत
तसेच OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
AIASL Bharti 2024 Fee
AIASL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सर्वसाधारण व OBC प्रवर्गातील उमेदवारांना 500/- शुल्क भरावे लागेल. तसेच SC/ST/ExSM प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क लागू नाही.
हे पण वाचा – नशॅनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 336 विविध पदांची भरती
AIASL Bharti 2024 Interview Date
वरील सर्व पदांच्या मुलाखतीसाठी उमेदवारांनी सर्व मुळ कागदपत्रांसह GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri-East, Mumbai- 400099 ह्या पत्त्यावर दिनांक 22, 24, 25, 26 ऑक्टोबर 2024 रोजी हजर राहावे. (कृपया मुळ जाहिरात वाचावी).
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |