IPPB Bharti 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डाक सेवक पदाच्या एकुण 344 जागांवर भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड तर्फे ग्रामीण डाक सेवक Executive कार्यकारी पदाच्या 344 जागा भरण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. उच्च व माध्यमिक शिक्षण् पुर्ण केलेले व नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण तरुणींसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे खालील लेख पुर्ण वाचूक पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज शेवट दिनांक 31/10/2024 पुर्वी भरावा.

India Post Payments Bank Recruitment | IPPB requires 344 Gramin Dak Sevaks on engagement from DoP to perform direct sales and related activities at various offices of the Bank as per the requirements of the Bank. The GDS on engagement to IPPB will play a key role in lead generation, direct sales, coordination and generation of business through the Business Correspondent arrangement between DoP and IPPB.

IPPB Bharti 2024 Overview

विभागाचे नावइंडिया पोस्ट पेमेंट बँक India Post Payments Bank
पदाचे नावGDS Executive
एकूण पदसंख्या344
अर्ज पद्धतीऑनलाईन
निवड पद्धतीGraduate Percentage
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरु होण्याचा दिनांक11/10/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक31/10/2024
अधिकृत वेबसाइटwww.ippbonline.com
india post payment bank bharti 2024 apply online

IPPB Bharti 2024 Vacancy | रिक्त पदांचा तपशिल

India Post Payments Bank यांच्यामार्फत होत असलेल्या ग्रामीण डाक सेवक (Executive) पदाच्या 344 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1.एक्झिक्युटीव – Executive344
Total344
india post payment bank bharti 2024 official website

IPPB Bharti 2024 Eligibility Criteria | शैक्षणिक पात्रता

India Post Payments बँकेत ग्रामीण डाक सेवक Executive पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा तसेच GDS म्हणून 2 वर्षे काम केल्याचा अनुभव आवश्यक.

IPPB Bharti 2024 Fees | फि

India Post Payments Bank Executive पदासाठी ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर SC/ST/ExSM प्रवर्गासाठी शुल्क /फि लागू नाही.

IPPB Bharti 2024 Age Limit | वयोमर्यादा

इंडिया पोस्ट पेमेंट्रस बँकेत ग्रामीण डाकसेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी दिनांक 01/09/2024 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 35 वर्षे असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट असून OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट आहे.

Important Dates | महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास दिनांक 11/10/2024 पासून सुरुवात झाली असून दिनांक 31/10/2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अर्जामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास दिनांक 31/10/2024 पर्यंत करता येईल.

Selection process | निवड पध्दत

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार इंडिया पोस्ट पेमेंट्रस बँकेत ग्रामीण डाकसेवक Executive पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांची निवड पदवी परीक्षेमध्ये मिळालेल्या टक्केवारीवर आधारीत असेल. तसेच परीक्षा आयोजित करण्याचा हक्क राखून ठेवण्यात आला आहे. टक्केवारीच्या मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. कृपया गुणांची टक्केवारी अचूक भरावी.

Ippb executive salary | वेतन व कामाचे स्वरुप

जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार इंडिया पोस्ट पेमेंट्रस बँकेत ग्रामीण डाकसेवक Executive पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा फिक्स 30,000/- एवढे मानधन मिळेल. तसेच कामाच्या Performance नुसार दरवर्षी पगारामध्ये एकत्रित वाढ करण्यात येईल.

  1. नवीन ग्राहक शोधणे (लीड जनरेशन)
  2. बँकेची उत्पादने ग्राहकांना थेट विक्री करणे
  3. टिमसह समन्वय साधणे
  4. DoP आणि IPPB मधील भागीदारीद्वारे व्यवसाय वाढविणे.

India post payment bank bharti 2024 apply online

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवार www.ippbonline.com ह्या Link वरुन अर्ज करु शकतात. या लिंकवर भेट देऊन आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावयाचा त्यानुसार नवीन रजिस्ट्रेशन करून अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती माहिती काळजीपुर्वक भरावी. तसेच फोटो, सही व इतर शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करुन ऑनलाईन फी भरावी व ऑनलाईन अर्ज सबमिट झाल्यावर प्रिंट करुन ठेवावा.

हे पण वाचा – महिला व बाल विकास विभागात 0236 जागांची भरती

Post payment bank bharti 2024

Leave a Comment