
HLL Lifecare Bharti 2024 : भारत सरकारची मिनिरत्न दर्जा प्राप्त कंपनी HLL लाईफ केअर लिमिटेडमध्ये विविध पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्यामध्ये अकाउंट ऑफिसर, एडमिन असिस्टंट व टेक्नीशियन पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. या महाभरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑफलाईनअसून दिनांक 02/07/2024 पासून ते शेवट दिनांक 17/07/2024 पर्यंत अर्ज पोहोचतील अशा पध्दतीने अर्ज पाठवावा.
HLL Lifecare Bharti 2024 Vacancy Details :
HLL Lifecare तर्फे भरण्यात येत असलेल्या पदाचे नाव व संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अकाउंट ऑफिसर | 02 |
2 | एडमिन असिस्टंट | 03 |
3 | प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर | 01 |
4 | सेंटर मॅनेजर | 05 |
5 | सिनियर डायलिसिस टेक्निशियन | 1206 |
6 | डायलिसिस टेक्निशियन | |
7 | ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन | |
8 | असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन | |
9 | अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर | |
एकूण | 1217 |
HLL Lifecare Bharti 2024 Eligibility
HLL Lifecare कंपनीद्वारे भरण्यात येत असलेल्या विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असावी.
- पद क्र.1: CA/CMA-Inter, M.com, MBA (F) व 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: पदवीधर, HR / Admin मध्ये 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: MBA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी व 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: MBA (Healthcare Management) / MBA (Hospital Administration) / MHA / सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी व 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 06 वर्षे अनुभव
- पद क्र.6: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स व 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स व 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 02 वर्षे अनुभव
- पद क्र.8: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) व 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: CA/CMA-Inter, M.com, MBA (F) व 02 वर्षे अनुभव
HLL Lifecare Bharti 2024 Age Limit
विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दिनांक 01/07/2024 रोजी 18 ते 37 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC उमेदवारांना 3 वर्षे सुट असून SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहे.
HLL Lifecare Bharti 2024 Fee
कोणत्याही प्रकारचे शुल्क लागू नाही
HLL Lifecare Bharti 2024 date
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक | 02/07/2024 |
अर्ज करण्याचा शेवट दिनांक | 17/07/2024 |
HLL Lifecare Bharti 2024 Apply form
- हृया भरतीकरीता उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.
अर्ज करण्याचा पत्ता – DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100 PH: 044 2981 3733/34
ईमेल ID – hrmarketing@lifecarehll.com
UCO Bank Apprentice Bharti 2024 : युको बँकेत अप्रेंटिस पदाच्या एकुण 544 जागा
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |