Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदावर भरती, एकुण 484 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 साठी सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदाच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. एकुण 484 जागा असून इ.10 वी पास असणार्‍या पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करवायाचा असून त्यासाठी दिनांक 21/06/2024 ते 27/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. करीता उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज दाखल करावेत. तसेच सदर भरती डिसेंबर 2024 मध्ये आयोजित केली होती त्यावेळी ज्या उमेदवारांनी अर्ज केले असेल अशा उमेदवारांनी अर्ज करण्याची काहीही आवश्यकता नाही. (कृपया अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

Central Bank of India Bharti 2024 Vacancies

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1सफाई कर्मचारी कम सब स्टाफ  / किंवा सब स्टाफ484
Total484

Central Bank of India Bharti 2024 Date

ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात21/06/2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक27/06/2024
अंदाजित परीक्षा दिनांक Exam Dateजुलै/ऑगस्ट 2024

Central Bank of India Bharti 2024 Eligibility

सेंट्रल बँकेच्या ह्या भरतीसाठी उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Central Bank of India Bharti 2024 Age

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या सब स्टाफ पदाच्या भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय दिनांक 31/03/2023 रोजी नुसार 18 ते 26 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.

Central Bank of India Bharti 2024 Exam Fee

ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुला व इतर मागासवर्ग उमेदवारांना रु.850/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST/PwD व महिला उमेदवारांना रु.175/- शुल्क भरावे लागेल.

Central Bank of India Bharti 2024 Selection Process

ह्या भरतीकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).

Indian Coast Guard Bharti 2024 | भारतीय तटरक्षक दलात एकुण 320 पदांची भरती, 10 वी पास असणार्‍यांना संधी

How to Apply Central Bank of India Bharti 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ ह्या वेबसाईटवर भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन करुन त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपुर्वक भरावी व फोटो, सही, डाव्या हाताचा अंगठा आणि डिक्लेरेशन अपलोड करुन ऑनलाईन पेमेंट करावे आणि अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment