Central Bank of India Apprentice 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाची भरती, एकूण 3000 जागा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Central Bank of India Apprentice 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे आस्थापनेवर अप्रेंटिस पदाची भरती जाहिर करण्यात आली आहे. एकूण 3000 जागांवर अप्रेंटिस पदाची भरती होणार असून सदर कालावधी 11 महिण्यांचा असेल. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 06/06/2024 पासून ते शेवट दिनांक 17/06/2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Central Bank of India Apprentice 2024

Central Bank of India Apprentice 2024 Vacancy Details

IBPS तर्फे भरण्यात येत असलेल्या पदाचे नाव व संख्या खालील तक्त्यात दर्शविली आहे.

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1.अप्रेंटिस (Apprentice)3000
Total9995

Central Bank of India Apprentice 2024 Eligibility

Central bank of India द्वारे भरण्यात येत असलेल्या अप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

Age Limit

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 31/03/2024 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सुट असून SC/ST उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट आहे.

Fee

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे निघालेल्या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. General /OBC प्रवर्गासाठी रु.800/- व SC/ST/महिला उमेदवारांना रु.600/- शुल्क भरावे लागेल तसेच PWD साठी रु.400/- शुल्क भरावे लागेल.

Central Bank of India Apprentice 2024 date

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक06/06/2024
अर्ज करण्याचा शेवट दिनांक17/06/2024
ऑनलाईन परीक्षा23/06/2024

Central Bank of India Apprentice 2024 Online apply

  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी https://centralbankofindia.co.in या वेबसाईटवर जाऊन Student Enroll करावे.
  • प्राथमिक माहिती भरुन फोटो, सही आदी कागदपत्रे अपलोड करावी.
  • ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर Save करावा. त्यानंतर Print वर क्लिक करुन संपूर्ण अर्ज तपासून पहावा, जर अर्जामध्ये काही सुधारणा करावयाची असेल तर Edit करून माहितीमध्ये आवश्यक सुधारणा करावी.
  • ऑनलाईन शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.

Leave a Comment