
IGCAR Bharti 2024 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कल्पक्कम येथे विविध पदाच्या एकुण 91 जागा भरण्यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आली असून अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणार्या मेडीकल क्षेत्रातील उमेदवारांना चांगली संधी चालून आली आहे. सदर भरतीकरीता पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करु शकतात. सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणारे पात्र व इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 30/06/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
IGCAR Bharti 2024 Post Details
Sr. No. | Post Name | Total Post |
1. | Scientific Officer/E | 02 |
2. | Scientific Officer/D | 17 |
3. | Scientific Officer/C | 15 |
4. | Technical Officer | 01 |
5. | Scientific Assistant/C | 01 |
6. | Nurse/A | 27 |
7. | Scientific Assistant/B | 11 |
8. | Pharmacist | 14 |
9. | Technician | 03 |
Total | 91 |
IGCAR Bharti 2024 Date
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 01/06/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 30/06/2024 |
IGCAR Bharti 2024 Eligibility
- पद क्र.1 : M.B.B.S., M.S./M.D. आणि 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : MBBS, M.D.S./B.D.S./M.D./M.S. आणि 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : M.B.B.S. आणि 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4 : 50% गुणांसह Physiotherapy P.G.पदवी
- पद क्र.5 : 50% गुणांसह MSW
- पद क्र.6 : B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण आणि ANM
- पद क्र.7 : 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) or 60% गुणांसह PG DMLT or B.Sc. (Radiography) or 50% गुणांसह B.Sc. + Radiography diploma or 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
- पद क्र.8 : 12वी उत्तीर्ण आणि फार्मसी डिप्लोमा
- पद क्र.9 : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science), Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र
IGCAR Bharti 2024 Age limit
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये निघालेल्या भरतीसाठी उमेदवाराचे वय दिनांक ३०/०६/२०२४ रोजी पदानुसार खालीलप्रमाणे असावे.
- पद क्र.1 : 18 ते 50 वर्षे
- पद क्र.2 : 18 ते 40 वर्षे
- पद क्र.3 ते 7 : 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8 & 9 : 18 ते 25 वर्षे
तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयात ३ वर्षे सूट असून एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात आली आहे.
IGCAR Bharti 2024 Exam Fee
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागणार असून पदानुसार खालीलप्रमाणे आहे.
- पद क्र.1 ते 3: रु.300/-
- पद क्र.4 ते 6: रु.200/-
- पद क्र.8 & 9: रु.100/-
तसेच SC/ST व महिला उमेदवारांना शुल्क लागू नाही.
IGCAR Bharti 2024 Selection Process
ह्या भरतीकरीता विविध पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांची कॉम्प्युटर द्वारे लेखी परीक्षा, मुलाखत, स्कील टेस्टआधारे मेरीटनुसार शॉर्टलिस्टआधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
IGCAR Bharti 2024 How to apply
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://igcar.onlinereg.in/ ह्या वेबसाईटवर भेट देऊन वन टाईन रजिस्ट्रेशन करुन त्यानंतर अर्जातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरुन फोटो, सही व इतर कागदपत्रे अपलोड करावी. परिक्षा शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी पेमेंट करुन अर्जाची प्रिंटआऊट करुन ठेवावी.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Apply Online | येथे क्लिक करा |