naukrisandesh.in website सरकारी वेबसाइट नाही. या वेबसाइटवर आपल्याला सर्व सरकारी नोकर भरती विषयक माहिती मिळते. ह्या वेबसाईट वरून मिळविलेल्या माहितीच्या आधार कोणत्याही प्रकारचा नोकरी विषयक अर्ज कारण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात व official वेबसाइट वरील माहिती अवश्य तपासून घ्यावी. आम्ही पुरवीत असलेल्या सरकारी नोकर भरती विषयक जाहिरात /माहितीमध्ये आणि official वेबसाइट मध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो. त्यासाठी उमेदवाराने स्वतः official वेबसाईट वर भेट देऊन झालेल्या बदलाची माहिती करून घेणे आवश्यक आहे. एकवेळ पुन्हा माहित करून देतो कि हि सरकारी वेबसाईट नाही त्याचबरोबर ह्या वेबसाईट वर मिळणारी माहीती निःशुल्क आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिकृत माहिती तपासा. naukrisandesh.in या वेबसाइटवर कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास, वेबसाइट प्रशासक कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. कृपया म्हणून संबंधित अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोणतीही माहिती मिळवा किंवा माहिती तपासा.