
UPSC CMS Recruitment 2024 | केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परिक्षा 2024 ची जाहिरात दिनांक 10/04/2024 रोजी आयोगाच्या अधिकृत साईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी असणारे उमेदवारांना केंद्र सरकारची प्रतिष्ठित अशी नोकरी करण्याची संधी निर्माण झालेली आहे. सदर भरती प्रक्रिया केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राबविण्यात येत असून ह्या भरतीकरीता पुरुष व महिला दोन्ही उमेदवार अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवट दिनांक 30/04/2024 असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
UPSC CMS Recruitment 2024 Vacancy
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1. | केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट Junior Scale Posts in Central Health Services | 163 |
2. | रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी Assistant Divisional Medical Officer in the Railways | 450 |
3. | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी General Duty Medical Officer in New Delhi Municipal Council | 14 |
4. | पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II General Duty Medical Gr.-II in East Delhi Municipal Corporation, North Delhi Municipal Corporation and South – Delhi Municipal Corporation | 200 |
Total | 827 |
UPSC CMS Recruitment 2024 Eligibility
Educational Details
संयुक्त वैद्यकीय सेवा परिक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदानुसार वैद्यकीय क्षेत्रातील MBBS पदवी उर्त्तीण असणे आवश्यक आहे.
Age Limit
वरील पदांवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01/08/2024 रोजी 32 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय OBC प्रवर्गातील उमेदवारांना वयात 3 वर्षे सूट असून SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
UPSC CMS Recruitment 2024 Fees
ह्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी General व OBC उमेदवारांना रु.200/- शुल्क भरावे लागणार आहे. तसेच SC/ST/PWD व महिला उमेदवारांना शुल्क लागू नाही.
UPSC CMS Recruitment 2024 Important Dates
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 10/04/2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट दिनांक | 30/04/2024 |
परीक्षा दिनांक | 14/07/2024 |
UPSC CMS Recruitment 2024 Selection Process
UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा परिक्षेमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांची CBT कॉम्प्युटर द्वारे लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर दुसरा टप्प्यामध्ये सुध्दा लेखी परिक्षा घेण्यात येईल. त्यानुसार मेरिटचे गुण मिळविणार्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपुर्वक वाचावी).
UPSC CMS Application Form 2024
- upsconline.nic.in ह्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
- OTR for examinations of UPSC and online application या लिंकवर Apply करा.
- भाग 1 चा नोंदणी फॉर्म भरा तसेच फी भरून कागदपत्रे अपलोड करा.
- परीक्षा केंद्र निवड करा आणि फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म डाउनलोड पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट करून ठेवा
Read Also : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 पदांवर बंपर भरती, पदवीधरांना संधी
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |