
SSC CHSL Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे दरवर्षी होणाऱ्या CHSL पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यामध्ये “कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’” पदे असून एकूण 3712 जागांवर ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. म्हणूनच 12वी पास उमेदवारांना ही सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांक 07 मे 2024 पुर्वी अर्ज करावा.
SSC CHSL Bharti 2024 Vacancy Details
दरवर्षीप्रमाणे देशभरात आयोजित केली जात असलेली ही मेगा भरती याही वर्षी आयोजित करण्यात आली आहे. या मेगा भरतीमध्ये कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदांसाठी ही भरती होत असून खालीलप्रमाणे पदांची संख्या दिली आहे.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | 3712 |
2 | डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | |
3 | डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ | |
Total | 3712 |
SSC CHSL Bharti 2024 Eligibility
Educational Details
जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार “कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’” साठी अर्ज करणारा उमेदवार 10+2 म्हणजे इ.12 वी पास असणे आवश्यक आहे.
Age Limit
SSC CHSL भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दि.01/08/2024 रोजी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असावे. मागासवर्गीयांना सरकारी नियमाप्रमाणे सूट असुन OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट असुन SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
Application Fee
ह्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परिक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये General/OBC रु.100/- रुपये शुल्क असून SC/ST/ExM/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क लागू नसून सुट देण्यात आली आहे.
Read Also : आरपीएफ मध्ये 4660 पदांची महाभरती, 10वी पास असाल तर आजच करा अर्ज
SSC CHSL Bharti 2024 date
अर्ज ऑनलाईन सुरुवात दिनांक | 08/04/2024 |
अर्ज करण्याची शेवट दिनांक | 07/05/2024 |
ऑनलाईन पेमेंट शेवट दिनांक | 08/05/2024 |
अर्जात दुरुस्ती दिनांक | 10/05/2024 ते 11/05/2024 |
Tier 1 exam date | जुन-जुलै 2024 |
SSC CHSL Bharti 2024 Selection process
Tier I मध्ये उमेदवारांची कॉम्प्युटवर लेखी (Objective Type) परिक्षा होणार आहे. जे उमेदवार ह्या परिक्षेमध्ये पास होतील असे उमेदवार Tier II साठी पात्र असतील. या दोन्ही परिक्षांमध्ये गुण मिळविलेल्या उमेदवारांची स्कील चाचणीनंतर मेरीटवर आधारित निवड करण्यात येणार आहे.
SSC CHSL Bharti 2024 Salary
Ssc chsl मार्फत विविध पदावर निवड होणार्या उमेदवारांना पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळेल.
Lower Division Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA): Pay Level-2 (Rs.19,900-63,200).
Data Entry Operator (DEO): Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs.29,200-92,300).
Data Entry Operator, Grade „A‟: Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
How to apply SSC CHSL 2024 online
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in साईटवर जा.
- साईटवर गेल्यावर SSC CHSL लिहिलेले असेल त्या समोरील Apply बटनावर क्लिक करा.
- त्यात One Time Registration करुन फोटो व सही अपलोटा करा. ऑनलाईन फॉर्म विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.
- शुल्क लागू असणार्या उमेदवारांनी ऑनलाईन शुल्क भरावे. त्यानंतर अर्ज सबमिट करा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |